Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयतात्पर्यसेंद्रीय शेती काळाची गरज

सेंद्रीय शेती काळाची गरज

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शेतक-यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वाच्याच फायद्याचे आहे.

वरुणराजाच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या लागवडीमध्ये गुंतले आहेत. स्वातंत्र्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न झाला, परंतु मागील दहा-पंधरा वर्षामध्ये देशात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत; ही शेतीप्रधान देशातील चिंताजनक बाब आहे. इतकेच नव्हे तर १ जून, २०१७ पासून शेतकरी बांधवांना संपाचे हत्यार उपसावे लागले. जवळ-जवळ सात दिवस हा संप चालू होता. देशात पहिला शेतक-यांचा संप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खोती पद्धती’ नष्ट करण्यासाठी १९२८ साली रायगड जिल्ह्यातील ‘चरी’ या गावी करण्यात आला होतो. हा संप सात वष्रे चालला. त्यामुळे ‘कूळ कायदा’ अस्तित्वात आला. मात्र, २०१७ च्या संपामुळे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी या कर्जमाफीचा फायदा किती शेतक-यांना होणार आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु जमिनीची कमी-कमी होत जाणारी सुपीकता लक्षात घेऊन आज शेतक-यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

शेतक-यांना दुष्काळास तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध उपाय सुचविले होते. त्यापैकी ‘पीक विमा योजना’ होय. शेतजमिनीचे विभाजन म्हणजे, शेती व्यवसायाच्या अधोगतीचे कारण आहे. त्यासाठी शेतीक्षेत्रातील पीक उद्योगधंद्यात वळवले पाहिजे. त्यामुळे शेती व्यवसायातील दरडोई उत्तम वाढेल. शेतीचा विकास करण्यासाठी  राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये गावातील शेती सर्व शेतक-यांनी मिळून पिकवावी. तिच्यासाठी भांडवली खर्च राज्य सरकारने करावा आणि शेतीतला माल निघाल्यावर त्याची वाटणी करारातील अटीनुसार शेतकरी व सरकारमध्ये व्हावी. परंतु त्या वेळच्या शासनाने राज्य समाजवादाच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज एक लाखापर्यंत कर्ज माफ करून, शासकीय कर्मचा-यांचे एका दिवसाचे वेतन शेतक-यांना देण्याचे आवाहन करण्याची वेळ राज्य शासनावर आली. जर त्यावेळच्या शासनाने राज्य समाजवादाचा सिद्धांत पाळला असता तर आज शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.

भारतीय शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेतीक्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे होय.

‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा विचार केला तर ‘सेंद्रीय शेती’ ही मूलभूत गरजांवर आधारित आहे. त्यासाठी सेंद्रीय शेती पद्धत शेतीप्रधान देशातील प्रत्येक शेतक-याने  समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे.

नवीन बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशात १९६६ नंतर हरित क्रांतीचे वारे जोराने वाहू लागले. तरी, त्यामध्ये सातत्य टिकविता आले नाही याचा परिणाम शेतकरी आत्महत्या करू लागले. आजही शेतक-यांच्या आत्महत्या शासनाला थांबवता आल्या नाहीत हे शासनाचे अपयश म्हणावे लागेल.

शेतक-यांच्या संपामुळे दीड लाखाची कर्जमुक्ती मिळाली मात्र यातून खरे शेतकरी कर्जमुक्त होणार का, हा खरा प्रश्न आहे. याला कोकणातील शेतकरी अपवाद आहेत. कारण कोकणातील शेतकरी प्रामाणिक आहेत. त्यांच्यामध्ये समयसूचकता असते. म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही.
सध्या शेती उत्पादनावरील दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. जमिनीचा कस कमी होत चालला आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागडे सावकारी कर्ज व बँकांकडून घेतलेले कर्ज, कमी उत्पादनामुळे कर्जाची परतफेड आणि घरखर्च चालविणे शेतक-यांना अशक्य झाले आहे. त्यात दलालदादांच्या चक्रवाढ व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले.

आज शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा अवलंब करण्याची गरज नाही. त्यापेक्षा शेतीची सेंद्रीय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केवळ शेतीविषयी माहिती देण्याचे काम शेतीदूत करीत असतील तर समाधान आहे. मात्र शेतक-यांबरोबर फोटो काढून वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळविण्याचे काम न करता शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा फायदा कसा शेतक-यांना घेता येईल, असे प्रत्यक्ष काम शेतीदूताने करणे गरजेचे आहे.

आजही शेतक-यांसाठी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली गेली तरी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. फक्त मार्गदर्शन करून चालणार नाही तर त्यांचा उपभोग पण शेतक-यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी शेतीचा विकास कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ होय.

शेतक-यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटितपणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोटय़ात चालला आहे. त्यामुळे शेतक-यांना खरी गरज आहे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीची.

सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेती उत्पादन वाढेल आणि खासगी सावकारांच्या दुप्पट व्याजाच्या चक्रातून शेतकरी मुक्त होईल. त्यामुळे सबसीडी देण्याची वेळ शासनावरती येणार नाही. त्यासाठी शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहोचतात काय? त्याचा फायदा शेतक-यांना होतो काय, याचा पाठपुरावा झाला पाहिजे, तरच, शेतक-यांना सुगीचे दिवस येऊन त्यांच्या आत्महत्या रोखता येतील.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट