बदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी नवी मालिका ‘नकळत सारे घडले’ २६ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनं या मालिकेद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण केलं आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायं. ७:३० वाजता पहायला मिळणार आहे. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत गोष्ट आहे मुलीची.. जी एका छोटय़ा मुलीची प्रेमळ, काळजी घेणारी सावत्र आई होते. आईच्या मुख्य भूमिकेत नुपूर परुळेकर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहे. नुपूरने यापूर्वीही अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. कोल्हापुरात राहणा-या आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबांची ही गोष्ट आहे ही आजच्या मॉडर्न काळातली रंजक गोष्ट आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, बालकलाकार सानवी रत्नालीकर, अनुराधा राजाध्यक्ष, उमेश दामले, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची, प्राची पिसाट, यांच्या भूमिका आहेत. अभिजित गुरू यांनी मालिकेची कथा, पटकथा लिहिली आहे. अभिजित पेंढारकर संवादलेखन करत आहेत. तर, अवधूत पुरोहित दिग्दर्शन करत आहेत. मालिकेचं टायटल साँग नीलेश उजाळ या नव्या दमाच्या गीतकाराचं असून, टायटल साँगचं संगीत नीलेश मोहरीर यांचं आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
हिंदी सिरीयल “येह है मोहबबतें” ची कॉपी केली आहे.