केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.
बीड- केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपचे बीडमधील आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी या अपघाताची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तर सीबीआय चौकशीची मागणी भाजपच्या वतीने भाजप नेते अवधूत वाघ यांनी केली आहे.
दिल्लीत सकाळी सहाच्या सुमारास फारशी वाहतूक नसते. अशा स्थितीत हा अपघात झाल्याने शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
» संबंधित बातम्या…
» जिल्हापरिषद ते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंचा राजकीय प्रवास
» मुंडे यांचे निधन- मान्यवरांच्या प्रतिक्रिया
» मुंडेंच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान
[EPSB]
गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन
भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत झालेल्या भीषण अपघातात निधन झाले.
[/EPSB]
Choukashi tar zalich pahije karan OBC samajacha ekach neta asa hota ki te shrtkaryanchya babtit vchar karat hote .Aadrniy Swrgiy Gopinathrav Munde Sahebana bhavpurn sradhanjali
साहेब काय झाले शब्द नाही बोलायला