औषधे, डाळी आणि कांदा महागल्याने लोकांनो, ‘आजपासून गोमूत्र प्या आणि शेण खा’, असे खळबळजनक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू यांनी केले आहे.
नवी दिल्ली- औषधे, डाळी आणि कांदा महागल्याने लोकांनो, ‘आजपासून गोमूत्र प्या आणि शेण खा’, असे खळबळजनक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू यांनी ट्विटरवर केले आहे.
या पूर्वी काटजू यांनी गाय खाण्यास बंदी आहे, शेण खाण्यावर नाही. शेण खाल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असे फेसबुकवर म्हटले होते.
गोमांस बंदी प्रकरणी देशभरात गदारोळ आणि हिंसाचार चालू असतानाच काटजू यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरवर ट्विट करुन पुन्हा एकदा नविन वादाला तोंड फोडले आहे.
काटजू यांनी असेही ट्विट केले आहे की, गोमुत्राने रोगांवरही इलाज होईल आणि मी शेण खाल्ले तर मला मारून हत्या केली जाणार नाही, अशी आशा आहे.
The ban is on eating cow flesh, not cow dung.
So I hope I will not be lynched if I eat gobar
— Markandey Katju (@mkatju) October 20, 2015
प्रणाम। आज से गोमूत्र पीजिये और गोबर खाइये। दवाइयाँ,दाल और प्याज़ बहुत महंगी हो गयी है
— Markandey Katju (@mkatju) October 20, 2015
Go-mutra will cure diseases, and gobar will be good substitute for dal and onions which have become too expensive
https://t.co/51ZoSUjjbK
— Markandey Katju (@mkatju) October 20, 2015
बरोबर आहे लाज वाटली पाहिजे बीजेपीला निवडणुकीच्या वेळी आश्वासने देतात आणि आता पाक्द्यान्च्ये पाय धुतात! कुठे नेवून ठेवली आहे महागाई मध्यम वर्गीयांना भिकारी बनवणे हेच ह्यांचे ध्येय!
कात्जुला वयाचे भान नाही .पदाची किमत नाही . मेंदूचा रक्तपुरवठा कमी होत असावा. काहीही बरळून देशाची किमत जगापुढे घालवतात .आयुर्वेदातील उपचार असेल तर याना वावडे का? काटजू आगोदर खाउन बघा.मगच काय ते बोला