विधान परिषदेतील पक्षाने दिलेली उमेदवारी परस्पर मागे घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाला धक्का देणारे अॅड. राहुल नार्वेकर हे खरे तर बदललेल्या शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जात. अर्थात, बहुचर्चित नार्वेकरांशी म्हणजेच उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकरांशी त्यांचा संबंध नाही. ते केवळ आडनाव बंधू आहेत, हे आधीच स्पष्ट केले पाहिजे. बाळासाहेब असताना फारसे चर्चेतही नसणारे राहुल नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जात. विशेषत: युवा सेनेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे आणि युवा नेते आदित्य ठाकरेंच्या बोर्डरूममधील महत्त्वाचे नेते, अशी राहुल नार्वेकरांची ओळख होती. सुरुवातीला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून त्यांचा विचार झाला होता. मात्र, त्यांच्याच इच्छेनुसार आणि आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्याच वेळी, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने फुंडकरांबरोबर तावडेंना उमेदवारी देऊन नऊ जागांसाठी १०वा उमेदवार उभा केला आणि घोडेबाजारालाही आमंत्रण दिले. सेना-भाजपच्या सुंदोपसुंदीत आपला बळी जाणार, याची खात्री पटल्यावर नार्वेकरांनी आघाडीमधील आपल्या कनेक्शनचा वापर करून शेवटच्या क्षणाला माघार घेत ही निवडणूक इतरांना सुलभ केली. नार्वेकर हे आघाडी सरकारमध्ये माजी जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री राहिलेल्या रामराजे निंबाळकर यांचे जावई. सास-यांच्या मदतीने घोडेबाजाराचे गणित जुळवण्याऐवजी अन्य मार्गाने विधिमंडळात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि काँग्रेसबरोबर संपर्क साधून ‘मातोश्री’ची पर्वा न करता थेट माघारीचा निर्णय घेतला. नार्वेकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय क्षेत्रातीलच आहे. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांच्या राहुल आणि मकरंद या दोन्ही मुलांनी वकिलीचे शिक्षण घेतले. महापालिकेच्या निवडणुकीत राहुल यांचे बंधू अॅड. मकरंद नार्वेकर अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला पाठिंबा दिला. या बदल्यात मकरंद नार्वेकर यांना विधी समितीचे अध्यक्षपदही मिळाले. काही दिवसांपूर्वी वरळीतील कॅम्पाकोलातील अनधिकृत मजले जमीनदोस्त होऊ नयेत तसेच ते अधिकृत करण्याबाबत स्थानिकांच्या बाजूने उभे राहत राहुल नार्वेकर यांनी आपले अस्तित्व दाखवले होते. मात्र, हे आंदोलन वगळता राहुल नार्वेकरांचे तसे फारसे भरीव राजकीय काम कधी दिसले नाही. राहुल नार्वेकर हे ख-या अर्थाने शिवसेनेत दिसू लागले ते प्रवक्त्याच्या रूपात. उद्धव दरबारी कारकुनी नेत्यांना जास्त भाव असल्यामुळे त्यांचाही मातोश्रीवर राबता वाढला. पक्षातील सुशिक्षित, फर्डे इंग्लिश बोलणारा, श्रीमंत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. वकिलीचे शिक्षण ही त्यांची जमेची बाजू असल्याने इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर जे काही निवडक नेते पक्षाची बाजू मांडायचे त्यांच्यापैकी ते एक होते. पक्षनेतृत्वालाच ‘गुंडाळणारी’, आयत्या वेळी कोलांटउडी मारणारी नवी पिढी राहुल नार्वेकर यांच्यासारख्या ‘कर्तबगार’ नेत्याच्या रूपाने आता शिवसेनेत उदयाला येत आहे; पण, त्याची पुसटशी जाणीवही पक्षनेतृत्वाला नाही, हे शिवसेनेचे आणि पक्षनेतृत्वाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on