वैद्यकीय विज्ञानातील वाढत्या प्रगतीसह बालपणीच्या कर्करोग उपचारांना चांगले यश मिळत आहे. परंतु, योग्य वैद्यकीय उपचारांसोबत योग्य पोषण आहार असणे आणि त्याचबरोबर संक्रमण मुक्त आणि आनंददायी वातावरण असणे आवश्यक आहे. ब-याच बाबतीत कर्करोग उपचार दोन वर्षापर्यंत टिकू शकतात. अशा उपचारांमुळे रुग्णांना नियमितपणे हॉस्पिटलला भेट द्यावी लागते व यामुळे मुंबईबाहेरून येणा-या रुग्ण व त्यांचा कुटुंबांना मुंबईसारख्या मोठमोठय़ा शहरातील परवडणा-या रुग्णालयात येऊन अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. स्वच्छ, सुरक्षित निवासस्थान आपल्या मार्गाबाहेरील आहे हे जाणून ते अनेकदा रस्त्यावर राहतात आणि या कारणामुळे कर्करोगग्रस्त लहान मुले अवघ्या पहिल्या टप्यात कर्करोगाविरुद्ध लढा देण्यास सुरुवात करतात. या गोष्टीची जाणीव झाल्यावर मुंबईतील गिरीश नायर आणि अंकित डावे या दोन युवकांनी या समस्यांवर काम करण्यास चालू केले, तसेच २०१४ पासून गरीब व वंचित घटकातील कर्करोगग्रस्त मुलांना व त्यांच्या कुटुंबांना मोफत स्वच्छ, सुरक्षित, घरगुती वातावरण असलेले घर, पोषक आहार, शैक्षणिक संसाधने, मनोरंजन कार्यक्रम आदी गोष्टी मुलांचे उपचार होईपर्यंत पुरवतात. सध्या चेंबूरमध्ये तीन, अंधेरीमध्ये एक आणि ठाणेमध्ये एक असे मिळून पाच सेंटरमध्ये एकूण ४६ वंचित कॅन्सरग्रस्त लहान मुले व त्यांचे कुटुंब राहत आहे. अॅक्सेस लाईफसोबत इंटर्नशिप करणारा यज्ञेश सांगतो की, लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जागृती करणे व कॅन्सरग्रस्तांना उपचार होईपर्यंत योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट अॅक्सेस लाईफ बजावत आहे.
घरापलीकडचे घरपण देणारे अॅक्सेस लाईफ केअर सेंटर
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on