‘अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश.’ भारतीय राजकारणाच्या अंधारपर्वात या घोषणेने ज्यांनी प्रकाशाची आशावादी किरणे आणली, त्या जयप्रकाश नारायणांचा आज जन्मदिन. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सीताबदियार येथे दि ११ ऑक्टोबर १९०२ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९२२ मध्ये अमेरिकेस गेलेल्या जयप्रकाशांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी घेतली. सन १९२९ मध्ये ते मायदेशी परतले. सन १९३० मध्ये काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख झाले. सन १९३४ मध्ये त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. भूमिगत संघटनांचे नेतृत्व करताना ‘आझाद दस्ते’ उभारले. काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साकारणार नाही हे ध्यानी येताच सन १९४८ रोजी त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन के ला. हिंद मजूर सभा, हिंद किसान पंचायत, अखिल भारतीय रेल्वे कामगार सभा, अखिल भारतीय टपाल व तार संघ त्यांच्याच प्रयत्नाने स्थापन झाले. पुढे सन १९५२ मध्ये कृषक मजदूर संघाचे ते सरचिटणीस होते. सन १९५३ नंतर त्यांनी स्वत:ला विनोबाजींच्या भुदान चळवळीला वाहून घेतले. सन १९६५ मध्ये त्यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कार लाभला, मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गाने सवरेदयाकडे वळलेल्या जयप्रकाशजींनी आणीबाणीच्या काळात लोकांच्या उद्रेकाचे नेतृत्व केले. ते ‘लोकनायक’ झाले! स्वातंत्र्य आणि समतेच्या या पुरस्कर्त्यांचे दि. ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on