वर्ल्डकप २०१४मधली पहिली हॅटट्रिक नोंदवण्याचा मान पटकावला जर्मनीच्या थॉमस म्युलरने. जर्मनीकडे रूढार्थाने कोणी स्ट्रायकर नाही. अनेक गुणवान मिडफिल्डर्सचा भरणा असलेल्या या संघाला स्ट्रायकरची उणीव जाणवणार, असा इशारा अनेक जर्मन बुजुर्गानीही दिला होता. प्रशिक्षक जोकीम ल्योव यांच्यासमोर ३६ वर्षीय मिरोस्लाव्ह क्लोसाला स्ट्रायकर म्हणून वापरण्याचा पर्याय होता. परंतु त्यांनी त्याऐवजी मेसूत ओयझिल, मारियो गोयत्झे आणि थॉमस म्युलर या युवा त्रिकुटावर भरवसा ठेवला. तिघांनीही पोर्तुगालविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. पण त्यातही उठून दिसली म्युलरची कामगिरी. जर्मनीच्या या २४ वर्षीय आक्रमक मिडफिल्डरने उजव्या बगलेवरून पोर्तुगीज गोलक्षेत्रात पल्लेदार मुसंडया मारल्या. त्याच्या चालींमध्ये वेग होता, खेळात नियंत्रण होते आणि मुख्य म्हणजे पेपे आणि ब्रुनो आल्वेस या आडदांड पोर्तुगीज बचावपटूंसमोर तो हडबडला नाही. थॉमस म्युलर गोलक्षेत्रात चपळ आणि चलाख होता. गोयत्झे आणि टोनी क्रूसच्या पासेसवर त्याने झटक्यात गोल झळकवले. सामन्याच्या सुरुवातीलाच पेनल्टी मिळाली, त्यावेळी दडपण असूनही म्युलरने व्यवस्थित गोल केला आणि जर्मनीला अशा ‘हायप्रोफाइल’ सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. म्युलरचे वैशिष्टय म्हणजे त्याच्यात कौशल्याबरोबरच मानसिक कणखरपणाही भरपूर सामावलेला आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये म्युलर २० वर्षाचा होता. तरीही अर्जेटिना, इंग्लंड या संघांविरुद्ध त्याने गोल केले. ते दोन्ही सामने बाद फेरीचे होते हे विशेष. इंग्लंडविरुद्ध दुस-या फेरीच्या सामन्यात त्याच्या दोन गोलांमुळे इंग्लंडच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. तर उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाविरुद्ध त्यानेच जर्मनीच्या गोलांचे खाते उघडले. त्या स्पर्धेत सर्वाधिक गोल केल्याबद्दल गोल्डन बूट पुरस्कार त्याने पटकावला. याही वर्षी तो पटकावण्याची जिद्द म्युलर बाळगून आहे. तो जर्मनीचे आशास्थान आहे. जर्मन परंपरेतील अथक, निर्भीड फुटबॉलपटू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वर्ल्डकप २०१०च्या उपांत्य फेरीत स्पेनविरुद्धच्या सामन्यात म्युलर निलंबनामुळे खेळू शकला नव्हता. याचा मोठा फटका जर्मनीला बसला. युरो २०१२च्या उपांत्य सामन्यातही इटलीविरुद्ध म्युलरला न खेळवण्याची घोडचूक प्रशिक्षक ल्योव यांना महागात पडली. बायर्न म्युनिच या जर्मनीतील सर्वाधिक बलाढय आणि यशस्वी क्लबच्या अकॅडमीत म्युलरने फुटबॉलचे धडे गिरवले. आज बायर्न म्युनिचचाही तो आधारस्तंभ आहे. गेल्या हंगामात बायर्न म्युनिचने जिंकलेल्या चारही अजिंक्यपदांमध्ये म्युलरचे योगदान मोठे होते. फिलिप लाम आणि बास्टियन श्वाइनस्टायगर या बुजुर्ग, मुरब्बी फुटबॉलपटूंइतकेच महत्त्व बायर्न म्युनिचमध्ये म्युलरला आहे. त्यामुळेच त्याचे काँट्रॅक्ट वाढवण्यात आलेय. म्युलरला इंग्लिश आणि स्पॅनिश क्लबांकडून मोठी मागणी आहे. तूर्तास मात्र त्याने जर्मनीमध्ये राहणेच पसंत केलेले दिसते.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on