नवी दिल्ली येथील बलात्कारीत २३ वर्षीय युवतीचा अस्थिकलश मंगळवारी पहाटे पारंपरिक पद्धतीने पुजा करुन बलिया स्थित भरौली घाटावर गंगा नदीत प्रवाहित करण्यात आला.
नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील बलात्कारीत २३ वर्षीय युवतीचा अस्थिकलश मंगळवारी पहाटे पारंपरिक पद्धतीने पुजा करुन बलिया स्थित भरौली घाटावर गंगा नदीत प्रवाहित करण्यात आला.
‘ति’च्या मेडवार या आजोळी गावापासून तिची अस्थिकलश यात्रा सुरु झाली. तिच्या नातेवाईंकांसह गावातील गावकरीही या यात्रेत साश्रुनयनांनी सहभागी झाले होते. तिच्या गावापासून ते भरौली घाट पर्यंत आठ किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी साडे तीन तासांपेक्षा जास्त अवधी लागला.