सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांना रिझव्र्ह बँकेने एकूण ४.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांना रिझव्र्ह बँकेने एकूण ४.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नो यूवर कस्टमर आणि अँटी-मनी लाँडरिंग नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई केली असून प्रत्येकी १.५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे.
याबरोबरच आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंद बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड
जयपूर, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आण विजया बँक या आठ बँकांना सावधानतेचा इशारा देताना केवायसी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे संचालक विदेशी बँकांचे हस्तक आहेत.म्हणून भारतीय बँकांना १.५ कोटीचा दंड त्याच गुन्ह्य साठी आई सी आई सी आई या विदेशी बँकेला फक्त ५० लाख रुपये दंड. विदेशात करोडो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या खाते दारांची माहिती रिझर्व बँकेला दिली नाही.देश द्रोहाचा गुन्ह्या केलेला असताना बँकेची मालमत्ता जप्त न करता फक्त ५० लाख रुपये दंड तर चिल्लर खाते दारांची माहिती दिली नाही म्हणून भारतीयांच्या बँकेला १.५ कोटी रपये दंड.