आई-वडील फेसबूक वापरू देत नसल्याने रागावलेल्या ऐश्वर्या दहीवाल या १७ वर्षीय मुलीने परभणी येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
परभणी- आई-वडील फेसबूक वापरू देत नसल्याने रागावलेल्या ऐश्वर्या दहीवाल या १७ वर्षीय मुलीने परभणी येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
ती पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी होती. बुधवारी रात्री तिने गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत आई – वडील आपल्याला फेसबूक वापरु देत नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.