प्रियतमा’ हा प्रेमकथेवर आधारित सिनेमा आहे. सिध्दार्थ जाधव आणि गिरीजा जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. सिध्दार्थचा या चित्रपटात एक वेगळा लूक दाखवण्यात आला आहे. सतीश मोतलिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, येत्या शुकवारी १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डे च्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
‘