कश्यप परुळेकर आणि मानसी मोघे यांचा ‘बुगडी माझी सांडली ग’ हा चित्रपट उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मानसिंग पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कश्यप आणि मानसीसोबत मोहन जोशी, रमेश भाटकर, इला भाटे, दीपा चाफेकर यांच्याही भूमिका आहेत.