Saturday, May 18, 2024
Google search engine
Homeमध्यंतरउमंगवेड लागले प्रेमाचे..

वेड लागले प्रेमाचे..

फेब्रुवारी महिना म्हटलं की, सर्वाना आठवण येते ती व्हॅलेंटाईन डेची ! प्रेमी युगुल आपापल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. कोणी कविता लिहितं तर कोणी प्रेमाची गाणी म्हणून आपल्या भावना व्यक्त करतं. आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे. स्वत: जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय. आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे. ऑनलाईनच्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्याबद्दल घेतलेला हा आढावा..

व्हॅलेंटाईन डे ला ‘तिला’ द्या एक खास सरप्राईज

>> अनबॉक्स हर :
या संकल्पनेतच सर्व काही दडलेलं आहे. स्टाईलक्रॅकरच्या या खास बॉक्स मध्ये मुलींना आवडणा-या सर्व गोष्टी आहेत, जसे की क्लासी गॉगल्स, स्टायलिश टॉपवेअर, वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज आणि एक छानसं ग्रीटिंग कार्ड! दर वेळी आपल्याला या सर्व गोष्टी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं पण स्टाईलक्रॅकरच्या या बॉक्समध्ये आपल्याला हव्या अशा गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात.. तर आपल्या प्रेयसीला एका रोमॅन्टिक डेटला घेऊन जाण्याआधी तिच्यासाठी हा प्रेमाचा बॉक्स हे एक परफेक्ट गिफ्ट असू शकतं.

>> ट्रेडिशनल कुर्तीज :
काही मुलांना आपल्या प्रेयसीला वेस्टर्न कपडय़ांपेक्षा ट्रेडिशनल पोशाखात बघायला आवडतं आणि बहुतेक मुलीही अशा असतात की, त्या आपल्या प्रियकराला खूश करण्यासाठी खासकरून ट्रेडिशनल पोशाख परिधान करतात. लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे आणि म्हणूनच ऑनलाईन बाजारात सध्या श्री कुर्ती ट्रेंड होत आहे. यासाठी वापरला जाणारा कपडा हा लिवा फॅब्रिक हे अत्यंत मऊ आणि हलके असल्यामुळे अशा फॅब्रिकच्या कपडय़ांची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. शिवाय लिवाचे कापड हे १०० टक्के नैसर्गिक पद्धतीचे असते. हवामानाचा बदल लक्षात घेता, या हलक्या आणि कम्फर्टेबल कुर्त्यांना प्राधान्य मिळताना दिसत आहे. ट्रेडिशनल कुर्त्यांवर हेवी एअररिंग्स आणि सॉफ्ट मेकअप तुम्हाला एक स्पेशल लूक देतो.. तर अशा कुर्त्यांचा ऑप्शनसुद्धा ऑल टाईम बेस्ट आहे.

>> झोला बॅग्स :
मुलींना सर्वात प्रिय असते तिची बॅग! आपली बॅग सर्वांपेक्षा हटके असावी हा प्रत्येक मुलीचा अट्टहास असतो . झोला बॅग्स या सध्या फॅशनमध्ये इन असल्यामुळे ज्या मुलांना त्यांच्या प्रेयसीला या व्हॅलेंटाईन डे ला खूश करायचं असेल तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये झोला बॅग्सचा ऑप्शन खूप फायदेशीर ठरू शकतो.

>> स्टायलिश अटायर :
आता सर्वानाच ट्रेंडनुसार आपला फॅशन स्टेटमेंट बदलावासा वाटतो. इंडो वेस्टर्न हा एक भन्नाट ऑप्शन सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. धोती पँट्स आणि खादी कुर्ता आणि त्यावर जंक ज्वेलरी अशा क्लासी लूकमध्ये सध्याची तरुणाई वावरताना दिसत आहे. सध्या स्टाईलमध्ये इन असलेली फॅशन म्हणजे कलर डेनिम. स्पायकर इंडियाची कलर डेनिम ही आजच्या जनरेशनमध्ये सर्वांचा स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. मुलींना हा ऑप्शन देसी आणि वेस्टर्न लूकसाठी साजेसा आहे, कारण कलर डेनिमसोबत वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही स्टाईलमध्ये प्रयोग करू शकतो आणि हा लूक नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईन डेटसाठी एक हटके पर्याय ठरू शकतो.

>> लाँग ड्रेसेस :
सध्या लाँग ड्रेसेसची क्रेझ सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसते. यामध्ये फ्लोरल प्रिंट, चेक्स, स्ट्रेट फिट असे अनेक ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध असतात. तरुणींसाठी एखादा शॉर्ट ड्रेस हा पूर्णपणे वेस्टर्न असतो, मात्र फ्लोरल प्रिंटचा लाँग ड्रेस अशा ओकेजनला उत्तम दिसू शकतो. त्यावर साजेशी ज्वेलरी निवडल्यास ही अतिशय कम्फर्टेबल स्टाईल आहे.

>> ऑल टाईम बेस्ट साडी :
साडी हा प्रत्येक मुलीचा वीक पॉइंट आहे. वेस्टर्न लुकसोबत सध्या साडीला ही तितकीच पसंती दिली जाते. ऑफिस, पार्टी किंवा कोणत्याही खास ओकेजनला साडी हा ऑप्शन मुलींसाठी नेहमीच एक ‘‘वॅलीड ऑप्शन’’ असतो. लिवा फॅब्रिक असलेल्या साडय़ा या ऑनलाईन मार्केटमध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत . लाल, सफेद, हलका पिवळा, नियॉन ग्रीन, बेबी पिंक, अशा फ्रेश कलरच्या साडय़ा बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतो.
अशाप्रकारे आपल्या ‘‘व्हॅलेंटाईन’’ ला खूश करायचं असेल तर खिशाला परवडणारे हे सर्व ट्रेंडिंग ऑप्शन नक्कीच तुमचा प्रेमाचा दिवस आणखीनच स्पेशल करू शकतात.


दरवळू दे प्रेमाचा सुगंध
या ‘व्हॅलेंटाईन डे’ला इंटरफ्लोराची अप्रतिम पुष्परचना पोहोचवेल तुमच्या मनातील भावना
अच्छा, तर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला संस्मरणीय भेट द्यायची आहे. तुमच्या जोडीदारावर किंवा बीएफएफवर छाप पाडण्यासाठी इंटरफ्लोराच्या वैशिष्टय़पूर्ण पुष्परचनांमधून तुम्ही निवड करू शकता. याचा सुगंध तब्बल दहा दिवस टिकून राहतो. किंबहुना या पुष्पगुच्छासोबत फुलांसाठीचे विशेष खाद्यही देण्यात येते. ‘फिफ्टी शेड्स ऑफ रेड’ म्हणजे लाल रंगाच्या पन्नास छटा असलेली फुलं आहेत. गडद, माणिकाच्या लाल रंगापासून ते शेंदरी हायपेरिकम बेरी, अल्स्ट्रोएमेरिया, स्प्रे क्रिसॅन्थिमम्स आणि एशियाटिक लिलींपर्यंत वैविध्यपूर्ण रंगांची उधळण आमच्या पुष्पच्छांमध्ये केलेली आहे. आलिशान रंगछटांसाठी तुम्ही गुलाबी लिली किंवा बटण क्रिसॅन्थिमम्स आणि हायड्रेन्जियांची निवड करू शकता. ‘पुष्प तज्ज्ञ’ अशी जगभरात ओळख असलेल्या इंटरफ्लोरातर्फे प्रत्येक पुष्परचना हाताने तयार करण्यात येते. किंमत १५०० पासून सुरू. ऑर्डर देण्यासाठी http://www.interflora.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


ढाई अक्षर प्रेम के..
व्हॅलेंटाईन संस्कृती हा शब्द कदाचित थोडा विचित्र वाटत असेल पण या संस्कृतीला जपणारी पिढी पहिली कि एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्या दिवसाला दिले गेलेले महत्व. रोम या देशातील व्हॅलेंटाईन या संताने चौदाव्या शतकात लिहिलेल्या पहिल्या प्रेम पत्राचे प्रतिक म्हणून साजरा केलेल्या या रोमँटिक दिवसाचे रूपांतर नंतर व्हॅलेंटाईन डे मध्ये झाले. १९९२ च्या सुमारास भारतात आलेल्या या दिवसाला महत्व प्राप्त झाले ते केवळ दूरदर्शन व रेडिओ वाहिनीवर दाखवलेल्या प्रोग्राम्समुळे. या नंतर सुरु झालेला काळ म्हणजे आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त करता येईल असा दिवस.

ठराविक दिवशी व्यक्त केलेले प्रेम हे निरंतर ठरते किंवा त्याच दिवशी आपल्या प्रेमाचे हे ढाई अक्षर खास बनतात असे काहीसे समाज आपल्या मनात कायम घर करून राहतात. बाह्यरुपावर भाळून केलेले प्रेम हे केवळ व्यक्तीचे तारुण्य असेपर्यंत साथ देते तर व्यक्तीच्या अंतरंगावर केलेले प्रेम हे अमर राहते. बगिच्याच्या कोप-यात व झाडाच्या पाठी बसून घेतलेल्या शपथा यांवर विश्वास ठेवून आपल्या भविष्यातील जोडीदाराची स्वप्न रंगवणे हि तर आजची फॅशन स्टेटमेंट झाली आहे.

व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशन हे श्रावणातल्या सोमवाराप्रमाणेच पाळले जातात. आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी चॉकलेट डे, टेडी डे, आपल्या प्रेमाची सत्यता पारखण्यासाठी प्रॉमिस डे सेलिब्रेट केले जातात. फोर जी च्या वेगाने धावणा-या या आजच्या पिढीला भेटलेली वेगवान चाकं म्हणजे त्यांचा सोशल मीडिया. दिवस कोणताही असो त्याचे महत्व माहित असो किंवा नसो पण त्या दिवसाच्या मेसेजेसचा धुमाकूळ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. बजरंग दलाच्या भीतीचे मेसेज असो किंवा प्रेमाला वाहून दिलेल्या गाण्यांचे मॅशअप सारे काही या सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. आपल्या डोळ्यांच्या इशा-यावर खुणावणा-या प्रिया प्रकाशच्या व्हिडिओला वेगवेगळ्या गाण्यांचे तसेच राजकीय नेत्यांचे रिमिक्स करून ते व्हायरल करणे हा या वषीर्चा सर्वाधिक शेअर केलेले विषय ठरला आहे. केवळ फोटो आणि मेसेजेस फॉरवर्ड करून व्यक्त होणा-यांना प्रेमाच्या ढाई अक्षरांची भावना खरंच कळली आहे का? हा प्रश्नच आहे?..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट