शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका शीतल म्हात्रे यांना आमदार विनोद घोसाळकर आणि त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर या दोघांकडून जो त्रास झाला, त्यामुळे शिवसेनेची संस्कृती आणि स्त्री दाक्षिण्य जगासमोर उघड झाले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: लक्ष घालतील आणि या प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून शिवसेनेला त्रासातून आणि शीतल म्हात्रे यांना जाचातून मुक्त करतील, असे वाटले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी म्हणावी तेवढी संवेदनशीलता दाखवली नाही. परिणामी दोन दिवस बरीच नाटके झाली. शीतल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्यानंतरही उद्धव यांना हा विषय गंभीर वाटला नाही. ‘मातोश्री’वरून बोलावणे येईल आणि आपल्यावरील या लाजिरवाण्या प्रसंगाबाबत काहीतरी सहानुभूती दाखवली जाईल, अशी शीतल म्हात्रे यांची अपेक्षा फोलच ठरली. घोसाळकर बापलेक अगदी निर्दोष आणि चारित्र्यसंपन्न आहेत, अशी उद्धव यांना खात्री तरी असावी किंवा या प्रकरणात आपण लक्ष घालून न्यायनिवाडा करावा, इतके हे गंभीर गंभीर नाही, असे त्यांना वाटले असावे. परिणामी एक महिला म्हणून तिचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाला वाटले आणि आयोगाने त्यांची दखल घेतली. हे प्रकरण पक्षाच्या बाहेर नेण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. ठाकरे संवेदनशील असते तर हे प्रकरण लगेच मिटले असते. प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले नसते. पण, सगळेच उपाय चालेनासे झाल्यानंतर माजी महापौर शुभा राऊळ यांनी ‘फेसबुक’वर या मुस्कटदाबीला वाचा फोडली. त्यामुळे शिवसेनेची धुरा बांधकाम व्यावसायिकांच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले. उद्धव हे गेला आठवडाभर भाजप-सेना युतीला महायुती करण्याच्या प्रयत्नात गुंतले होते. परंतु बाळासाहेबांसारखे प्रत्येक शिवसैनिकांची दखल घेण्याची त्यांची कार्यपद्धत नाही. शीतल म्हात्रे या तर नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत उद्धव यांच्याशी थेट बोलणे आवश्यक होते तशा त्या बोलल्याही असतील. पण, त्याची दखल घेतली गेली नाही. पक्षातील अंतर्गत कुरबुरींकडे अतिशय बारिक लक्ष पक्षप्रमुखाला ठेवावे लागते आणि त्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याआधीच मिटवल्या पाहिजेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व यात कमी पडले आहे. म्हणूनच हे सगळे प्रकरण हाताबाहेर गेले आहे. पक्षांतर्गत होणा-या अन्यायावर महिला आयोगच शीतल म्हात्रे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पक्ष कोणाचा आणि पक्षांतर्गत होणा-या अन्यायाची दाद कोणी घेतली, याबाबतच चर्चा राज्यभर रंगली आहे. या सगळ्या प्रकारात मात्र पक्ष म्हणून शिवसेनेची नाचक्की झाली आहे. त्याची जबाबदारी आता कोणावर ढकलणार आहेत. मुस्कटदाबीविरोधात दाद मागणा-या शीतल म्हात्रें यांच्यावर की, घोसाळकर पिता-पुत्रांवर यांच्यावर?
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on