बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा पंजाबी लुकमध्ये ‘सिंग इज बिंग’ या चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांने केले आहे. येत्या २ ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट २००८ मधील सिंग इज किंग या चित्रपटाचा सिक्वल आहे.