बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे वुहानमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन एशिया स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
नवी दिल्ली- भारताची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे वुहानमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन एशिया स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
महिला एकेरीत चौथी सीडेड सिंधूला आठवी सीडेड चीनच्या ही बिंगजाओकडून २१-१५, १४-२१, २२-२४ असे चुरशीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले.