Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeमजेत मस्त तंदुरुस्तहसा, मन मोकळं करा..

हसा, मन मोकळं करा..

हसायला सगळ्यांनाच आवडतं, पण हसणं हा देखील शरीरासाठी एक उत्तम व्यायाम आहे हे बहुतेकांना माहित नसतं. आपण फिटनेससाठी व्यायाम केला पाहिजे असं सतत घोकत असतो. परंतु दिवसा उठल्यानंतर आपण कामात इतके व्यग्र होऊन जातो की व्यायामाला वेळच मिळत नाही. त्यात आता पावसाळा असल्यामुळे खूप कमी जण जॉगिंग, चालणं आणि इतर व्यायामासाठी बाहेर पडतात. नेमक्या अशा वेळीच तुम्हाला हास्ययोग म्हणजे हसण्याच्या व्यायामाचा फायदा घरच्या घरी घेता येईल.

laughter clubहाऽ हाऽ
हाऽ हाऽ हाऽ
होऽहो, हाऽहा,
होऽहो, हा
हा..हो..हो..

हे वाचून तुम्हाला नक्कीच हसू आलं असेल. सकाळी सकाळी फिरताना अचानक कानावर असा आवाज येतो अणि आपण क्षणभर थबकतोच. असं हसणारी ही मंडळी काय वेडी तर नाहीत ना असं आपल्याला नकळत वाटून जातं. पण ही मंडळी अजिबात वेडी नाहीत. हसण्याने आपलं शरीर सुदृढ राहायला मदत होते. ज्यांना चिरतरुण राहायची इच्छा आहे त्यांनी हा प्रकार करावाच. काही जणांचा चेहरा नेहमीच हसरा असतो, काही माणसं सतत खूश, हसत असतात. आपण नेहमी म्हणतो की यांना काही त्रासच नाही कारण हे नेहमीच खूश असतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे लोक कसे खुश असतात? जो आनंदी आणि हसत असतो त्याच्या व्याधी त्याच्या हास्यामुळेच ब-या होतात. बरं, आता हे सकाळी उठून का हसतात, याचं रहस्य काय असा प्रश्न पडला असेलच. या हसण्याला किंवा या हास्यप्रकाराला ‘हास्ययोग’ असं म्हणतात. हा एक योग प्रकारच आहे. सध्याच्या या धावपळीच्या जीवनात सगळेच जण वेगवेगळ्या तणावाखाली वावरत असताना विविध आजारांना निमंत्रण मिळतं. स्वत:ला सुदृढ आणि आनंदी ठेवण्यासाठी हास्ययोगाचा फायदा होतो. धावपळीत स्वत:साठी वेळ काढायला जमत नसेल तर किमान हा योग प्रकार नक्की करावा. घरी असताना जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा केला तरी चालेल. पण या हास्य योगाने नेमके काय फायदे होतात याची उत्सुकता असेलच! हे आपण जाणून घेऊया.

हास्य योगाने काय होतं

»  हसण्याने मन नेहमी प्रसन्न राहतं.
»  शरीरातील सर्व अवयवांच्या पेशींना हास्य तरंग प्राप्त झाल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
»  हास्ययोगाने शरीराला व्यायाम तर मिळतोच तसंच रक्तभिसरण चांगलं होतं.
»  शरीराला पोषक असणा-या अनेक ग्रंथींची सक्रिय होतात. तसंच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
»  हास्ययोगामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

हास्य योगाचे हे मुख्य फायदे आहेतच पण त्याचे आणखीनही बरेच फायदे आहेत. हसण्याने केवळ छोटे-मोठे आजारच नव्हे तर आयुष्यातील नकारात्मक दृष्टिकोन झटकून टाकला जातो आणि आयुष्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागतो. हास्ययोगामुळे आपल्या स्नायुंवरही मोठय़ा प्रमाणात परिणाम होतो. ज्यांना अर्धागवायू झाला आहे. त्यांनी हास्ययोग हमखास करावा. अर्धागवायूने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना औषधांबरोबर हास्ययोगाचा फायदा होतो. कारण मांस, मज्जा अस्थिधातू यांना व्यायाम आणि प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाल्याने त्यात लवचिकता येते. आपल्या छातीचे, पोटाचे, श्वासपटलाचे स्नायू मजबूत होतात. तसंच कंबर, पाठ, डोळे यांनाही व्यायाम मिळतो. दिवसातून किमान एक मिनिट तरी मनमोकळेपणाने हसावे, त्याने तुमचे स्वास्थ्य चांगले राहते. पावसाळ्यात जॉगिंग करायला वेळ मिळाला नाही किंवा एरोबीक क्लासला जायला मिळालं नाही तरी घरच्या घरी हास्ययोग करता येतो. मनमोकळं हसणं हे १० ते १५ मिनिटांच्या ऐरोबीक आणि जॉगिंगच्या बरोबरीचंच आहे. ज्यांना स्पाँडिलायटिसपासून सुटका हवी असेल त्यांनी हास्ययोग करावाच. प्राणवायूंचा पुरवठा पेशीतील हाडांपर्यंत पोहोचल्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असणा-यांनाही त्याचा निश्चितच फायदा होतो. हसल्यामुळे स्वरयंत्राला एका सेकंदाला जवळपास २१० वेळा कंपने मिळाल्यामुळे आवाज सुधारतो आणि गळ्याच्या ग्रंथींचे कार्य सुधारते. ज्यांना थायरॉइडचा त्रास असतो, त्यांना कोणते उपाय करावेत अशी चिंता असते. अशांनी दिवसातून काही वेळ मनमोकळेपणाने हसावं. कारण हसण्यामुळे थॉयरॉइड ग्रंथींवर दाब पडत असल्याने या ग्रंथींपासून निर्माण होणा-या टी थ्री, टी फोर, टीएसएच या हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. हास्ययोगाचे असे अनेक फायदे आहेत आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त पद्धतशीरपणे कसं हसायचं असतं हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

हास्य योग कसा करावा

तुम्हाला हसायचंच आहे आणि त्या हसण्याचं कारण काहीच नाही हे सत्य स्वीकारण्याची गरज आहे. हे सत्य स्वीकारलं तरच तुम्ही हसू शकता.
»  प्रथम तुम्ही तुमच्या पोटाकडे लक्ष द्यावं आणि होऽ हो असं हसावं.
»  आता तुमच्या छातीकडे लक्ष केंद्रित करून हाऽ हाऽ असं हसावं.
»  श्वास खालीवर करत होऽ होऽ हाऽ हाऽ होऽ होऽ असं हसावं.
»  तणाव कमी करण्यासाठी डोक्याला दोन्ही बाजुने पकडा आणि मनातल्या मनात हीऽ हीऽ हीऽ असं हसावं.
»  हात आता छातीवर ठेऊन जोर जोरात हाऽ हाऽ हाऽ असं हसावं.
»  पुन्हा हात पोटावर ठेऊन श्वास आत घेत होऽ होऽ होऽ असं हसावं.
»  सगळं लक्ष पायांच्या तळव्यांवर केंद्रित करून हुऽ हुऽ हुऽ असं हसावं.
»  शरीर जमिनीच्या दिशेने वाकवून म्हणजेच कमरेत वाका. अगदी ओणवं उभं राहतो तसं राहून हाऽ हाऽ हाऽ हाऽ असं हसा. काही वेळ करावं.
»  आरशात स्वत:ला बघून हसा. यात तुम्ही तुमच्याच डोळ्यांत बघून हसत राहावं.
»  काही मिनिटांसाठी हात सरळ वर करून छातीवर लक्ष केंद्रित करा आणि हाऽ हाऽ हाऽ हाऽ असं हसावं.
»  हे जग खूप सुंदर आहे आणि या जगातील सगळी माणसं सुखी आणि खूश आहेत त्यात स्वत:चाही विचार करा आणि शांतपणे हसावं.
»  या योगाची शेवटची स्थिती म्हणजे डोळे बंद करून काही मिनिटं ॐ(ओम) असं म्हणावं.
या योगाने तुम्हाला खूप मन शांती मिळेल तसंच तणाव कमी होईल.
खरं तर हे वाचल्यावरच तुम्हाला हसायला आलं असेल. हास्ययोगाचे परिणाम हे सकारात्मकच असतात हे लक्षात ठेवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट