गणेशाचे १२१ अनुभव देण्याच्या उद्देशाने मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या ग्रोवेल्स १०१ मॉलचा अनोखा उपक्रम
मुंबई- गणेशाचे १२१ अनुभव देण्याच्या उद्देशाने मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या ग्रोवेल्स १०१ मॉल ने एका अनोख्या उपक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीनांनाही गणेशाचे दर्शन घेता यावे याकरता गणेशाची मूर्ती अशा सामुग्रीने निर्माण केली आहे ज्यायोगे दृष्टिहीनांनाही भाषा शिकण्यास प्रोत्साहन मिळेल. आपल्यातील अधिकतर लोकांना ही नेत्रसुखद पर्वणी अनुभवणे शक्य होत असते आणि आपण हे सुख अनुभवून त्या मुर्तीचेही कौतुक करत असतो. पण जे दृष्टिने अधू आहेत किंवा जे पाहू शकत नाही त्यांच्यासाठी ही निश्चितच पर्वणी ठरली आहे.
[EPSB]
६ वे ‘टेकटेक्सटील इंडिया २०१७’ मध्ये टेक्सटाईल इनोव्हेशनची भरभराट..!!
[/EPSB]