ठाणे पोलीस आयुक्तालयात कायदा अधिकारी (ग्रुप बी) (१), कायदा अधिकारी (१) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात कायदा अधिका-यांच्या २ जागा
ठाणे पोलीस आयुक्तालयात कायदा अधिकारी (ग्रुप बी) (१), कायदा अधिकारी (१) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.thanepolice.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट पदाची भरती
गृहमंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर्स ट्रान्सपोर्ट) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट असून अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जलसंपदा / जलसंधारण विभागात कनिष्ट अभियंता पदाच्या १२५६ जागा
जलसंपदा / जलसंधारण विभागातील कनिष्ट अभियंता (स्थापत्य) पदाच्या १२५६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट आहे. अधिक माहिती https://wrd.maharashtra.gov.in तसेच ऑनलाईन अर्ज http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदाच्या १८२ जागा
भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ओएनजीसीमध्ये विविध पदांसाठी जागा
ओएनजीसीमध्ये सहायक कार्यकारी अभियंता (२६८ जागा), केमिस्ट (३० जागा), भूगर्भशास्त्रज्ञ (३४ जागा), जीओफिजिसिस्ट (५१ जागा), सामग्री व्यवस्थापन अधिकारी (२३ जागा), प्रोग्रामिंग अधिकारी (५ जागा), परिवहन अधिकारी (६ जागा) अशा एकूण ४१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तलाठी पदांसाठी जागा
गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून तलाठी पदाच्या ७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.gadchiroli.nic.in व http://gadchiroli.govbharti.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी जागा
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये सीनिअर डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) (१ जागा), सीनिअर डेप्युटी जनरल मॅनेजर (एन्वॉरमेंट) (१ जागा), डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) (३ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज www.mmrcl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विविध पदांसाठी जागा
महाराष्ट्र न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचालनालयात सहायक रासायनिक विेषक (३९ जागा), वैज्ञानिक सहाय्यक (३९ जागा), प्रयोगशाळा परिचर (३९ जागा), लिपिक टंकलेखक (गट क) (१० जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. अधिक माहिती https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयबीपीएसअंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी पदांची एकत्रित भरती
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत बँकामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी एकत्रित पद भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भाभा अनुसंशोधन केंद्रात कनिष्ट हिंदी अनुवादकाच्या ८ जागा
भाभा अनुसंशोधन केंद्रात कनिष्ट हिंदी अनुवादक पदाच्या ८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये विविध पदांसाठी जागा
टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये क्लिनिकल न्युरो फिजिओलॉजिस्ट एसओ, सायंटिफिक ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट ‘डी’(फार्मसी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’(न्युक्लिअर मेडिसीन), असिस्टंट मेडिकल सोशल वर्कर, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, टेक्निकल एफ १, टेक्निशिअन ‘सी’, टेक्निशिअन ‘ए’(प्लबिंग) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे. अधिक माहिती http://www.actrec.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.