केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए(एक) आणि एनडीए(दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
वैद्यकीय क्षेत्र
शिक्षण : एमबीबीएस
कालावधी : पाच वर्षे, सहा महिने
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
संधी कोठे? : स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण : एमडी, एमएस व इतर पदविका
शिक्षण – बीएएमएस
कालावधी : पाच वर्षे, सहा महिने
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण : एमडी, एमएस व इतर पदविका
शिक्षण : बीएचएमएस
कालावधी : पाच वर्षे, सहा महिने
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण : एमडी
शिक्षण : बीयूएमएस
कालावधी : पाच वर्षे, सहा महिने
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण : पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण : बीडीएस
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण : एमडीएस
शिक्षण : बीएससी इन नैसर्गिक
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र
संधी कोठे? : रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
पुढील उच्च शिक्षण : पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण : बीव्हीएससी अॅण्ड एएच
कालावधी : पाच वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र
संधी कोठे? : प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणिसंग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वत:चा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण : पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण : डीफार्म
कालावधी : तीन वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? : औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वत:चा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण : बीफार्म
शिक्षण : बीफार्म
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वत:चा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण : एमफार्म
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए(एक) आणि एनडीए(दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स आणि नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षादरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
शिक्षण : इंजिनीअिरग डिप्लोमा
कालावधी : तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा : बारावी शास्त्र, थेट दुस-या वर्गात प्रवेश
संधी कोठे? : आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण : बीईच्या दुस-या वर्षात प्रवेश
शिक्षण : बीई
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण : बीटेक
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? : औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
कालावधी : चार वर्षे
पात्रता : बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी : दोन वर्षे
पात्रता : बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
रोजगाराभिमुख कोस्रेस
शिक्षण : डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
कालावधी : तीन वर्षे
पात्रता : बारावी (७० टक्के)
संधी कोठे? : प्लास्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण : पदव्युत्तर शिक्षण
कोठे? : सेंट्रल इन्स्टिटय़ूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
शिक्षण : टूल अॅण्ड डाय मेकिंग
कालावधी : चार वर्षे
पात्रता : दहावी आणि बारावी पास
संधी : टूल अॅण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी, गव्हर्नमेंट टूल रूम अॅण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), नेट्टर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ) सेक्रेटरिअल प्रॅक्टिस
कालावधी : एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी : एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी : तीन वर्षे
हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम टूरिस्ट गाईड
कालावधी : सहा महिने
डिप्लोमा इन फूड एॅण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी : दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर अॅण्ड टिकेटिंग
कालावधी : तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी : एक महिना
अप्रेन्टाईसशीप
कालावधी : पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण : व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी : एक वर्ष
स्टोअर कीिपग अॅण्ड पच्रेसिंग
कालावधी : एक ते तीन वर्षे
सेल्स अॅण्ड अकाउंटन्सी
कालावधी : एक ते तीन वर्षे
बांधकाम व्यवसाय
शिक्षण : बीआर्च
कालावधी : पाच वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : स्वत:चा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण : एमआर्च, एमटेक
पारंपरिक कोस्रेस
शिक्षण : बीएससी
कालावधी : तीन वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? : आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण : एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी
शिक्षण : बीएससी (एॅग्रो)
कालावधी : तीन वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र
संधी कोठे? : कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण : एमएससी (अॅग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
शिक्षण : बीए
कालावधी : तीन वर्षे
संधी कोठे? : नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण : एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएल.बी.
शिक्षण : बीकॉम
कालावधी : तीन वर्षे
संधी कोठे? : आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
शिक्षण : बीएसएल
कालावधी : पाच वर्षे
संधी कोठे? : विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण : एलएलएम
शिक्षण : डीएड
कालावधी : दोन वर्षे
प्रवेश : सीईटी आवश्यक
संधी कोठे? : प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण : बीए, बीकॉम व नंतर बीएड
शिक्षण : बीबीए, बीसीए, बीबीएम
कालावधी : तीन वर्षे
प्रवेश : सीईटी
संधी कोठे? : औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण : एमबीए, एमपीएम, एमसीए
फॉरेन लँग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)
कालावधी : बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोस्रेसवर आधारित
हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटिरग
शिक्षण : हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटिरग
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? : पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटिरग व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण : पदव्युत्तर शिक्षण
डिप्लोमा इन बेकरी अॅण्ड कॉन्फेक्शनरी
कालावधी : दीड वर्षे
डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्शन
कालावधी : दीड वर्षे
कॉम्प्युटरमधील कोस्रेस
सर्टिफिकेट कोर्स
इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी
कालावधी : सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर एॅप्लिकेशन
कालावधी : तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी : दहा महिने
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅिमग
कालावधी : एक वर्ष
शिक्षण : बारावी शास्त्र
कॉम्प्युटर एॅप्लिकेशन
कालावधी : एक वर्ष
वेब डिझाईनिंग अॅण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी : दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी : एक वर्ष (फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन अॅडव्हर्टायिझग अॅण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी : दोन वर्षे
गेम डिझाईन एॅण्ड डेव्हलपमेंट
कालावधी : एक वर्ष
पिंट्र इमेजिंग अॅण्ड पब्लििशग, कार्टून अॅनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स अॅण्ड एॅनिमेशन
कालावधी : एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रॅिमग असिस्टंट
कालावधी : एक वर्ष
डेस्क टॉप पब्लििशग ऑपरेटर
कालावधी : एक वर्ष