संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून रेल्वे अर्थसंकल्प २५ तर केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
नवी दिल्ली- संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २९ तर रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आयोजित संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.