सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे. तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहेत.