शाओमी या मोबाईल कंपनीने ‘रेडमी प्रो’ हा नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने तीन प्रकारात उपलब्ध करून दिला आहे.
नवी दिल्ली- शाओमी या मोबाईल कंपनीने ‘रेडमी प्रो’ हा नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने तीन प्रकारात उपलब्ध करून दिला आहे.
या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये १३ मेगापिक्सल आणि पाच मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन ‘हीलियो एक्स२०’, ‘हीलियो एक्स २५’ आणि ‘हीलियो एक्स २५’ अशा तीन प्रकारात उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, सिल्हवर आणि ग्रे रंगामध्ये उपलब्ध आहे.
‘शाओमी रेडमी प्रो’ चे फिचर्स
» ५.५ इंच डिस्प्ले
» १०८० x १९२० पिक्सल रेझोल्यूशन
» अॅन्ड्रोईड
» २.५ गिगाहर्टझ डेका कॉअर मिडिया टेक प्रोसेसर
» तीन जीबी रॅम
» १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» ३२ जीबी इंटरनल मेमरी
» ४०५० एमएएच बॅटरी
‘हीलियो एक्स२०’
» तीन जीबी रॅम
» ३२ जीबी स्टोरेज
» किंमत १५ हजार ११२ रुपये
‘हीलियो एक्स २५’
» तीन जीबी रॅम
» ६४ जीबी स्टोरेज
» किंमत १७ हजार १२८ रुपये
‘हीलियो एक्स २५’
» चार जीबी रॅम
» १२८ जीबी स्टोरेज
» किंमत २० हजार १५२ रुपये