रेल्वेने या भाडेवाढीच्या स्वरूपात उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या खिशावर जणू दरोडाच टाकला आहे. भाडेवाढीच्या मोजणीसाठी रेल्वेने वापरलेल्या अजब फॉर्म्युलाचा जबर फटका प्रवाशांना सहन करावा लागेल.

पूर्वी मासिक रेल्वे पासची आकारणी १५ दिवसांच्या एकेरी प्रवासाच्या भाडय़ाच्या आधारे केली जात होती. आता ही आकारणी ३० दिवसांच्या भाडय़ाच्या आधारे केली जाणार असल्याने मासिक पासचे भाडे दुप्पट होणार आहे.