कुपोषणावरील श्वेतपत्रिकेचे काम सुरू असून सर्व माहिती गोळा करून लवकरच कुपोषणाची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई – कुपोषणावरील श्वेतपत्रिकेचे काम सुरू असून सर्व माहिती गोळा करून लवकरच कुपोषणाची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी दिल्या जाणा-या निधीचा विनियोग कसा होतो, यावर हेमंत टकले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच प्रश्नावरील उपप्रश्नात दीपक सावंत यांनी श्वेतपत्रिका कधी सादर करणार, असा सवाल केला. ऑगस्ट २०११ मध्ये कुपोषणावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्र्यांनी दिले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. वर्षा गायकवाड यांनी याप्रश्नी उत्तर देताना कॅगच्या अहवालात महाराष्ट्र २९ राज्यांत २४वा आहे. पोषण आहारासाठी दिलेल्या निधीपैकी २०१२ पर्यंत १०९८.१४ कोटी रुपये म्हणजेच प्राप्त अनुदानाच्या ९९.०९ टक्के निधी खर्च झाला आहे. तर फेब्रुवारी २०१३ पर्यंत १०३५.७० कोटी प्रमाणे प्राप्त अनुदानाप्रमाणे ८८.४१ टक्के निधी खर्च झाला आहे.
कुपोषणावर लवकरच श्वेतपत्रिका
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on