बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचा ‘बेईमान लव्ह’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला.
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचा ‘बेईमान लव्ह’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटातदेखील सनी वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
ट्रेलर पहाण्यासाठी येथे क्लिक करा
‘बेईमान लव्ह’ या चित्रपटात सनीबरोवर तिचा पती डॅनियल वीबरही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सनी डॅनियलच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
‘बेईमान लव्ह’ हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनीसह रजनीश दुग्गल मुख्य भूमिकेत आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत प्रेक्षकांना या चित्रपटात सनीची चांगली अॅक्टिंग पाहायला मिळेल अशी आशा आहे.